बॅगेत कोट्यावधींची रोकड घेवून गर्लफ्रेंडच्या घरात घुसला अन् घात झाला | Crime Story | Lokmat News

Lokmat 2021-09-13

Views 0

[2:14 PM, 1/16/2018] Vinay Thikana: कोणताही गुन्हेगार पुरावा मागे ठेवतोच, असे म्हणतात. राहुलने पहिली चूक केली ती म्हणजे त्याने तो जेथे काम करत होता त्याच ठिकाणी त्याने अपहरण केले.आपल्या सहकाऱ्याला तो सतत फोन करून परिस्थितीची माहिती घेत राहीला. त्यातही त्याने ज्या मुलाचे अपहरण केले त्याच्याच फोनवरून त्याने आपल्या सहकाऱ्याला फोन केले.पोलीस तपासात पुढे आले की, अपहरण करण्या पूर्वी राहुल दिवसभरात सुमारे ३५ कॉल करत असे. पण, अपहरण करताच तो केवळ दोनच कॉल करत असे. एक आपल्या सहकाऱ्याला आणि दुसरा आपल्या गर्लफ्रेंडला. पोलिसांनी राहुलच्या गर्लफ्रेंडच्या घरावर नजर ठेवण्यास सुरूवात केली. गर्लफ्रेंडच्या घरी आलेल्या राहुलला पोलिसांनी ताब्यात घेतल्या वर काही वेळातच त्याचे दुसरे दोन साथीदारांना ही अटक झाली. पोलिसांनी त्यांच्या कडून ३.९६ कोटी रूपयांची रक्कम जप्त केली. तिघेही आरोपी सध्या तुरूगांत आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS