मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाका फोडला | Bhiwandi Toll Naka | MNS | Maharashtra News

Lokmat 2021-09-13

Views 2

मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले.. आणि हातात लोखंडी रॉड घेऊन कार्यकर्त्यांनी थेट टोलनाकाच फोडला.. त्याची ही दृश्य... भिवंडीतील मालोडी टोल नाका आज मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत फोडलाय... झालं असं की, भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी रस्त्याची सध्या दुरावस्था झाली आहे.. त्यामुळे स्थानिकांनी रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी लावून धरली आहे... नागरिकांनी गाव विकास समितीच्या वतीने बुधवारी रास्ता रोको आंदोलन केलं होतं.... त्यांनतर गुरुवारी मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी या रस्त्यावरील मालोडी इथला हा टोल नाका गुरुवारी बंद केला होता.... पण, मनसे कार्यकर्त्यांची पाठ फिरताच गुरुवारीच टोल वसूल करणाऱ्या सुप्रीम कंपनीने हा टोल नाका पुन्हा सुरु केला...
Guru vo
#lokmat #BhiwandiTollNaka #MNS #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS