MNS Toll Protest : कोल्हापुरात मनसे आक्रमक; किनी टोल नाका बंद करण्याची मागणी

ABP Majha 2022-08-24

Views 43

MNS Protest Against Kini Toll : काल राज ठाकरेंनी मुंबईतील मेळाव्यात टोल नाक्याविरोधात मनसेनं केलेल्या आंदोलनाची आठवण काढली.  आज कोल्हापुरात मनसेनं किनी टोल नाका बंद करण्याची मागणी करत आंदोलन सुुरु केलंय.

Share This Video


Download

  
Report form