जर नोकऱ्याच नाहीत, तर हा अभ्यासक्रमच का? Medical Student protest in Amravati and Aurangabad

Lokmat 2021-09-13

Views 1

सध्याच्या कोरोना काळात एकीकडे वैद्यकीय क्षेत्रात मनुष्यबळाची प्रचंड गरज असताना, दुसरीकडे मात्र तब्बल सहा वर्षांचा वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून डॉक्टर ऑफ फार्मसी हि पदवी घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांवर बेरोजगारीची वेळ आली आहे... इतकंच नव्हे तर या पदवीसाठी अमरावती आणि औरंगाबाद येथील शासकीय औषधनिर्माण महाविद्यालयात पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे... मात्र शिक्षणानंतर शासकीय आणि खाजगी वैद्यकीय संस्थांमध्ये या पदविधरांसाठी भरती आणि नौकरीची संधीच नाही... त्यामुळे आजवर राज्यातील बारा खाजगी आणि दोन शासकीय महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या जवळजवळ 35000 विद्यार्थ्यांवर अनिश्चिततेचे सावट आहे...
Amrypathakvo
#lokmat # MedicalStudent #Amravati #Aurangabad
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS