नाशिक : राज्यात वाढत चाललेली कोरोनाग्रस्तांची आकडेवारी बघता देशात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन राहणार असून त्याची सगळ्यात जास्त झळ ही रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारे व हातावर पोट असलेले व्यवसायिक यांना बसते आहे. रोज व्यवसाय करुन घरात पैसा येणार तरच त्याच्या पोटात दोन घास जाता. जर हाताला काम नसेल तर खाणार काय? अन् जगणार कसे? हा प्रश्न उभा ठाकला आहे.
.
.
#nashik #vegetablevendor #streetvendors #survivalissue #news #sakal #localnews #sakalnews #viral #viralnews #marathinews #maharashtra #localnews #video #videos #viralvideos #viralvideo