महाराष्ट्रात 'रक्त' कमी का पडतंय?Why is there a shortage of 'Blood' in Maharashtra? Maharashtra News

Lokmat 2021-09-13

Views 1

एक अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे. कोरोनामुळे लोक घाबरत आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक लोकं घरातच होते. त्यामुळे पुरेशा प्रमाणात रक्तदान झालं नाही. पण दुसरीकडे आजारपणात रुग्णांना रक्त पुरवठा हा करावाच लागला. शिवाय लोकं घरात बसून काम करताहेत. त्यामुळे रक्तदातेही कमी झाले. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे राज्यातल्या ३४४ ब्लड बँकामध्ये रक्ताचा अपुरा साठा शिल्लक राहिला आहे. मुंबईचा आकडा पाहिला तर अजूनच धक्का बसेल. प्लेटलेट्सच्या आणि रक्ताच्या बाटल्या कमी प्रमाणात शिल्लक राहिल्या आहेत. हा साठा फक्त ७ दिवस पुरू शकतो असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी सांगितलं.

#lokmat #BloodBankList #Bloodshortage #Covid19 #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS