राज्यातील कोरोनाग्रस्तांचा वेग मंदावला आहे. परंतु बहुतांश जणांनी जगभरासह देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या उलट राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची कमी शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.जाणून घ्या अधिक सविस्तर.