“माझी मुंबई” महिलांसाठी सुरक्षित आहे का? Mumbai Safe For Women? Mumbai News

Lokmat 2021-09-13

Views 102

नुकतीच उत्तर प्रदेशातल्या हाथरस गँगरेपमुळे एका निष्पाप मुलीचा नाहक बळी गेला. ही घटना ताजी असतानाच, मुंबईत एका महिला पत्रकाराला कटू अनुभव आला. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रात्री एकट्याने प्रवास केल्यानंतर, त्या महिला पत्रकाराला धमकावत सकाळी कॉल आला आणि तू अर्धा तास ओला थांबवून ठेवलीस, वाहन चालकाला शिवीगाळ केलीस, म्हणून वाहन चालकाने तुझ्याविरोधात बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार केली असल्याची बतावणी करणारा कॉल आला. तिला बीकेसी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले गेले. बोगस पोलीस अधिकारी बनून बतावणी करणाऱ्या त्या व्यक्तीविरोधात संबंधित महिला पत्रकाराने ट्विद्वारे मुंबई पोलिसांना माहिती दिली.पहा हि सविस्तर घटना या व्हिडिओच्या माध्यमातून -

#lokmat #cabdriver #Crimenews #Mumbai
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS