भाजपचे संपूर्ण राजकारण हे मुंबईसाठी चाललेला आहे मुंबई म्हणजे मलई असं त्यांना वाटायला लागलाय आमच्यासाठी मुंबई म्हणजे प्रेरणा आहे मुंबई म्हणजे मेहनत आहे महत्त्वाचं म्हणजे आम्ही जे करतो ते निवडणुकीसाठी नाही लोकांचे सेवेसाठी करतो आज जे काही सगळे बोलत आहे ते राजकारणावर बोलत आहे जनतेसाठी कोणी बोलत नाही शिवसेना युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे.
#AdityaThackeray #BJP #BMCElection #Shivsena #Maharashtra #EknathShinde #DevendraFadnavis #AshishShelar #EknathShinde HWNews