केवळ पैशासाठी पोटच्या मुलाने जन्मदात्या वृद्ध आईला मृत दाखवले पहा पुर्ण व्हिडिओ

Lokmat 2021-09-13

Views 1

पाच एकर २४ गुंठे जमीन न करता स्वत:च्या नावावर केली. धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात संपादीत झालेल्या अडीच गुंठे जमिनीचा २८ लाख रुपयांचा आलेला मावेजा आई व बहिणीला न देता तो गिळल्याचा प्रकार बीड तालुक्यातील पाली गावात उघडकीस आला आहे. नात्यावरच्या विश्वासाला अशा प्रकारे तडा गेला असून ६५ वर्षांच्या वृद्ध आईने मुलगी व जावायाच्या मदतीने बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात मुलाच्या विरूद्ध तक्रार दिली आहे. बीड तालुक्यातील पाली येथील रहीवासी येथील रूक्मिनबाई धनवडे यांचे पती आश्रुबा यांचे ७ जून २०१७ रोजी पाथरी तालुक्यात अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या नावे पाली शिवारात पाच एकर २४ गुंठे शेतमजमीन आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS