शरीराच्या आतील भागांची स्थिती पाहण्यासाठी एक्स रे ची मदत घेतली जाते. पण एखाद्या मनूष्याच्या डोळ्यातूनच शरीरातील आजार किंवा दुखापत कळू लागली तर ? तुम्ही ऐकून हैराण व्हाल. पण हे खरे आहे. नताशा डामकिनाला जगातील जिवंत एक्स-रे मशीन असे म्हटले जाते.
हिच्याकडे अशी अद्भूत शक्ती आहे जिच्याबद्दल ऐकून मोठमोठे वैज्ञानिकही हैराण होतात. नताशाचे डोळे एक्स-रे मशिनप्रमाणे काम करतात. असे म्हटले जाते की तिने तिच्या डोळ्यांनी पाहून जे काही सांगितले आहे ते कधीच चुकीचे ठरले नाही.शरीराच्या आत पाहण्यास आणि आतील आजार ओळखण्यास तिला काही वेळ लागतो. पण त्यानंतर त्या आजाराबद्दल ती एकदम अचूक माहिती देते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews