भारतीय कुटुंब व्यवस्तेत लग्न या प्रथेला अनन्य साधारण महत्व असतं. इतकं की जणू जिवनातील हेच मोठं ध्येय आहे. आज आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी असेच काही व्हिडिओ जे तुम्हाला लोटपोट करतील
5 व्या क्रमांकावर आहे हे जोडपं. अक्षता संपल्यावर वधुवर एकमेकांना हार घालायला जातात आणि स्टेज कोसळतो. म्हणून कदाचित मुली वजन वाढण्याच्या काळजीने झुरत असतील. पण मला तर चिंता आहे ज्याने स्टेज बांधला त्याची
Anyway आपण वळूया
4 थ्या क्रमांकावर
प्रत्येक लग्नात अतिउत्साही माणसं ही असतातच बहुदा तसे नसतील तर लग्न कार्य तडीस जाईल का प्रश्न आहे. हे इसम वरच्या खुर्चीच्या मागे जातात पडद्याचा आधार घेण्याआधी कोसळतात आणि सोबत नवऱ्याला ही घेऊन जातात
3 ऱ्या तुम्ही पाहू शकता नवरा स्टेज वर चढण्यास तयार आहे. पण हे काय तुमची चैन ... good
2 रा व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहचलाय दक्षिण भारतातून हा आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतो
1 पहिला आणि शेवटचा थेट पंजाब मधून. लग्नाला आलेले हे भाऊबंद नवरीला सोबत नाचण्याची गळ घालतात आणि चक्क नवऱ्यालाच दूर लोटतात, शेवटी बिचारा नवरा तलवार उपासतो तरी देखील या भाऊंना काळजी. व्हा कुठून आणता एवढं धाडस !
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews