पुरुषांमध्ये पौरुषत्व वाढवण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर होतो, परंतु पौरुषत्व कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांबाबत खूप कमी जणांना माहिती आहे. ज्याप्रमाणे पौरुषत्वासाठी शतकानुशतके अनेक पदार्थ वापरले जात आहेत, त्याचप्रमाणे ती कमी करण्यासाठीही पिढ्यानुपुढे हे नुस्खे वापरले जात आहेत. खास करून जुन्या काळात या पदार्थांना ते लोक वापरत होते ज्यांना स्वत:ला कामवासनेपासून दूर राहायचे होते. आदिवासी परिसरात पुरुषांचे पौरुषत्व कमी करण्यासाठी केळीच्या झाडाचे मूळ कित्येक शतकांपासून वापरले जात आहे. जर एखाद्या पुरुषाला केळीच्या मुळाचा रस पाण्यात मिसळून काही दिवसांपर्यंत पाजला तर पौरुषत्व नष्ट होते. जुन्या काळात हा उपाय साधू-संतही वापरत असत. ते कामवासना दूर सारून जीवन जगत होते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews