काही ही झाले तरी आधार लिंक करणार नाही असे म्हणून ममता नी बराच गोंधळ घातला होता..आता आधार वरून सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला झापले आहे ..आणि म्हंटले आहे कि केंद्र सरकारच्या निर्णयाला राज्य सरकार आव्हान कसे देऊ शकते ? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने या याचिकासंदर्भात विचारला..देशातील नागरिक सरकारच्या निर्णयाला आव्हान देऊ शकतात, म्हणून ममता बेनर्जी ने स्वतः पुढे यावे सरकारला पुढे करू नये अशी नटिप्पणी कोर्टाने केली आहे..आधार शी मोबाईल क्रमांक जोडणे बंधनकारात आहे ..या विरीधात पश्चिम बंगाल सरकारने याचिका दाखल केली आहे..ह्या वर ममता ला करता ने फटकारले असून विचारले कि आज राज्य सरकार केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान कसे देऊ शकते..पुढे केंद्र सरकार राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देईल..याचिके वरून कोर्टाने सरकार आणि टेलिकॉम कंपन्यांना नोटीस बजावली आहे..चार आठवड्यात या वर उत्तर द्यावे..असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews