नोकरी साठी मुबई चांगली कि दिल्ली ह्या करता लोकांमध्ये कायम वाद होतात..आपल्या देशामध्ये हे दोन शहर असे आहेत जिथे काम कार्यासाठी लोक कायम तत्पर असतात..सुट्ट्या आणि इतर सुविधांचा विचार केल्यास मुंबई काम करायला उत्तम असल्याचे जागतिक बँकेच्या अहवालातून समोर आले आहे..पण पगार ह्या महत्वपूर्ण बाबी मधे मात्र दिल्ली पुढे गेली असून दिल्लीत कर्मचाऱ्यांना मिळणार सरासरी पगार मुंबईच्या तुलनेत जवळपास 50 टक्क्याहून अधिक आहे दिल्लीतल्या कर्मचाऱ्यांना मिळणार पगार जास्त असला तरी तेथील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुट्ट्याचे प्रमाण कमी आहे..दिल्लीतील कर्मचाऱ्यांना वर्षाकाठी सरासरी 15 भरपगारी राजा मिळतात तर मुंबई मधे 21 भरपगारी राजा मिळतात..आता तुम्हीच विचार करा कुठले शहर जास्त चांगले
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews