10 लाख शेतकऱ्यांच्या घरी बरसणार पैसे
राज्यभरात १० लाख शेतकऱ्यांच्या खात्या मध्ये बुधवार पासून पैसे जमा होणे सुरु होतील .. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी त्यांच्या आवास स्थानी झालेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमात असे वक्तव्य दिले केले .त्यांनी हे हि सांगितले कि कर्ज माफी करता शेतकऱ्यांनी व लाईन आवेदन जमा केले होते .त्यात १० लाख आवेदनाची तपासणी पूर्ण झाली आहे आणि ते योग्य असल्या मुले कर्ज माफी चे कार्य सुरु कार्न्युअर्स सुरुवात करण्यात अली आहे..कर्ज माफी करता ७७ ते ८० लाख शेतकऱ्यांचे आवेदन प्राप्त झाले आहे..जसे जसे आवेदनाची तपासणी पूर्ण होईल तसे तसे त्यांना कर्ज माफी मिळत जाईल ..पुढच्या..२० ते ३० दिवसं मध्ये ८० टक्के शेतकऱ्याचे कर्ज माफ केले जाईल.. मुख्यमंत्र्यानी हे हि सांगितले कि परतीच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई केली जाईल.