हुंडा म्हणून साप देण्याची अजब रीत | Amazing News | Funny Video | Lokmat Latest News

Lokmat 2021-09-13

Views 0

आपण आज पर्यंत हुंड्याच्या अनेक अजब पद्धती ऐकून आहोत, पण जर कोणी साप हुंडा
म्हणून देत असेल तर? हो हे खर आहे, मध्यप्रदेशातील गारुडी समाजात हि प्रथा आहे. खर तर
भारत सरकारने साप पकडणे, त्यांना बंदी करणे, विष काढणे ह्यावर बंदी आणली आहे. परंतु
आज हि शिक्षणाचा अभाव म्हणा किंवा योग्य मार्गदर्शनाअभावी म्हणा गारुडी समाजाची
उपजीविका ह्याच सापांवर अवलंबून आहे. साप हुंडा म्हणून देण्याची ह्या समाजात प्राचीन परंपरा
आहे. ह्या मागचा खरा हेक्टू हा आहे कि जावयाने सापांचे खेळ दाखवून कुटुंबाचे उदरभरण
करावे, म्हणून जेव्हा मुलीचे लग्न जमते तेव्हा तिचे वडील वर्षभर जीवावर उदार होवून 21 साप
पकडतात आणि लग्नाच्या दिवशी जावयाला हुंडा म्हणून देतात.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS