उदयनराजे भोसले यांच्या अटकेविरोधात निदर्शने

Lokmat 2021-09-13

Views 0

लोणंदमधील उद्योजकाला खंडणी व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांना अटक करण्यात आली आहे. उदयनराजेंच्या अटकेविरोधात शिवछत्रपती व छत्रपती सेनेने नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रशासनाविरोधात निदर्शनं केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळादेखील जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS