राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले अर्ज दाखल करण्यासाठी जाण्यासाठी निघाले

Sakal 2021-04-28

Views 1.2K

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले अर्ज दाखल करण्यासाठी जाण्यासाठी निघाले. त्याआधी जलमंदिर या त्यांच्या निलासस्थानी त्यांचे औक्षण करण्यात आले. #Loksabha2019 #udayanrajebhosale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS