साखरपुड्यापूर्वी घरात सिलिंडरचा स्फोट, मुलीचा होरपळून मृत्यू

Lokmat 2021-09-13

Views 0

वाशिम शहरातील दत्तनगरमध्ये मानवतकर कुटुंबीयांच्या घरात सिलिंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून खाक झाले. या दुर्घटनेत एका 16 वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू झाला आहे

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS