Jalgaon: वेळेवर उपचार न मिळाल्याने 11 वर्षीय मुलीचा मृत्यू !

Sakal 2021-09-07

Views 631

उपचारा अभावी अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय, जळगावच्या अमळनेर तालुक्यातील हि घटना आहे, यंत्रणेची लख्तरं वेशीवर टांगणारी हि घटना आहे.
#jalgaon #amalner #heavyrainfall #rainfal #jalgaonnews #carelesssystem #systemcarelessness #systemfailure #failuresystem

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS