राम मंदिरासाठी केंद्राने कायदा करावा

Lokmat 2021-09-13

Views 0

मुंबई : राम मंदिर निर्माणासाठी केंद्र सरकारने कायदा पारित करावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री डॉ सुरेंद्र जैन यांनी केली. प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS