भारतात समान नागरी कायदा होत असेल तर आमचा पाठिंबा आहे. केंद्र सरकारने तो लागू केला तर मनसे स्वागत करेल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तसा तो राज्य स्तरावर लागू करता येणार नाही.
#RajThackeray #MNS #SharadPawar #ChhatrapatiShivajiMaharaj #UddhavThackeray #Shivsena #MaharashtraPolitics #GulabraoPatil #GujaratElections #NitishKumar #Bihar #hwnewsmarathi