पोलीसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने एसएफआयचे विद्यापीठात आंदोलन

Lokmat 2021-09-13

Views 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आक्षेपार्ह पोस्टर लावल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)आणि स्टुडेंट फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय ) या संघटनांमध्ये निर्माण झालेला वाद आणखी वाढला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS