औरंगाबाद : मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जालना रोडवरील ऑटोमोबाईल असोसिएशनच्या सर्व दुकानांमध्ये पाणी शिरले. पाणी बाहेर काढण्यासाठी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका तसेच अग्निशमन दलास संपर्क केला मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने बुधवारी 8 सप्टेंबर रोजीला स्वतःच्या मोटर आणून पाणी बाहेर काढले. आमचं कोणी ऐकूनच घेत नसल्याची तक्रारही असोसिएशनची संतोष कावले पाटील यांनी केली आहे.
( व्हिडिओ : प्रकाश बनकर)
#aurangabad #aurangabadnews #aurangabadliveupdates #aurangabadnews #automobileassociation