अहमदनगर : सावेडी उपनगरातील गावडे मळ््याजवळील इस्कॉन मंदिरानजीक निर्जन ठिकाणी असलेल्या एका पाणी नसलेल्या विहिरीत महाविद्यालयीन तरुणीने (वय २०) विहीरीत होती. विहीरीत पाणी नसल्यामुळे तरुणी दोन दिवस विहिरीतच होती. शनिवारी सकाळी तरुणी विहिरीत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर अहमदनगर महापालिकेच्या अग्निशमन कर्मचा-यांनी तिला बाहेर काढले. तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19