ठाकरे सरकारने पोलीस बळाचा कितीही गैरवापर केला तरीही दहीहंडी साजरी करणारच । राम कदम

Lok Satta 2021-08-31

Views 6

कोविड१९च्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने दहीहंडीच्या उत्सव साजरा करण्यावर बंदी आणली आहे. सरकारने सणवार कितीही बंदी आणली तरीही दहीहंडी साजरी करणारच असे भाजपा प्रवक्ते राम कदम यांनी जाहीर करताच मुंबई पोलिसांनी सकाळीच त्यांच्या निवासस्थानी हजेरी लावली.

#DahiHandi #RamKadam #UddhavThackeray #Maharashtra


No matter how much the Thackeray government misuses police force i will still celebrate Dahihandi says Ram Kadam

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS