आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट उभारला. त्याचे आज ३१ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर टीका केली.
#SanjayRaut #Dahihandi #ThackerayGovernment #Shivsena #BJP #Mumbai #Thane
This plant is only for people who do not follow the rules of Corona; Sanjay Raut lashes out at opponents