अगदी साधा सरळ आणि तितकाच प्रेमळ असलेला माझा होशील ना मधला अदित्य बनून प्रेक्षकपसंती मिळालेला अभिनेता Virajas Kulkarni खऱ्या आयुष्यात सुद्धा तितकाच गोंडस आहे आणि तितकाच कुटुंबवत्सल सुद्धा... अनेकदा त्याच्या पोस्टमघधून त्याची ही बाजू तो दाखवत असतो...Virajas Kulkarni Throwback Picture
#Virajaskulkarni #Majhahoshilna #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber