आदित्यला सेटवर मिळालं त्याचं प्रेम | Virajas Kulkarni | Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 0

माझा होशील ना’ या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळतेय.. झी मराठीवरील इतर मालिकांच्या तुलनेत या मालिकेला सध्या प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलंय. आता आदित्यला म्हणजेच अभिनेता विराजस कुलकर्णीला सेटवर त्याचं प्रेम सापडलंय.... असं आम्ही नाही तर स्वत; विराजस म्हणतोयं..आता ही त्यानं शेअर केलेली पोस्ट काहीशी हटके आहे.. आदित्यला सेटवर गोड कुत्र्याचं पिल्लू मिळालंय... त्या पिल्लासोबतचा फोटो शेअर करत आदित्यनं कॅप्शनमध्ये लिहिलंय. माझी होशील ना - आदीचं नवीन प्रेम....

#lokmatcnxfilmy #VirajasKulkarni #Majhahoshilna
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS