आपण विवाह बंधनात अडकल्यावरच आपल्या संसाराला ख-या अर्थाने सुरूवात होते. जीवनामध्ये आपला संसार सुखाने होण्यासाठी आपल्या सोबत असलेल्या व्यक्तीला आपण सांभाळून घेणे गरजेचे आहे. संसार सुखाने करण्यासाठी आपल्यामध्ये प्रामाणिकपणा व अडचणींमध्ये एकमेकांना सांभाळून घ्यावे. म्हणून सद्गगुरू श्री वामनराव पै यांनी संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा