परमार्थ म्हणजे नक्की काय ? यावर आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो. परमार्थ म्हणजे माणसाने बाहेरून चांगलेपणा दाखवणे आणि आतून वाईट विचार करणे होय. परमार्थामध्ये आपण नेहमी चांगलेच असले पाहिजे. फणस हे फळाला ज्या प्रकारे बाहेरून काटे असतात आणि आतमध्ये अमृताची गोडी असते त्याप्रकारे माणसाने वागले पाहिजे. म्हणून परमार्थ म्हणजे काय ? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा