'दबंग खान'चा 'देसी तडका | Salman Khan Cooking Viral Video | Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 1

बॉलीवूडचा 'दबंग खान' म्हणजेच अभिनेता सलमान खानचे लॉकडाऊनच्या काळात अनेक व्हिडिओ वायरल झाले...यात तो कधी शेती करताना दिसला तर कधी घोडंस्वारी... पण आताचा हा व्हिडिओ एका वेगळ्यात कारणामुळे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो चुलीवर जेवण बनवताना दिसत आहे. सलमानचा हा व्हिडिओ अभिनेत्री आणि मानलेली बहीण बीना काक यांनी शेअर केला आहे.

#lokmatcnxfilmy #SalmanKhan #Dabangg
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS