सलमान खान अख्तर चाचाला का विसरला? Akhtar Chacha and Salman Khan | Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 0

सलमानच्या आयुष्यातील अशी एक व्यक्ती आहे. ज्याच्या वाट्याला सध्या हलाखीचे जगणंच आले आहे. तो व्यक्ती आहे 'अख्तर चाचा', 'अख्तर चाचाने'च सलमान खानला लहानपणी सांभाळले आहे.सलमानच्या जन्मापासून ते 'मैने प्यार किया' सिनेमातील त्याच्या पदार्पणापर्यंत अख्तर चाचानेच सलमानची काळजी घेतली. सलमानला जेवणसुद्धा अख्तर चाचाच भरवायचे. एकेकाळी सलमानची पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घेणारे अख्तर चाचा आज भोपाळमध्ये अत्यंत हलाखीची परिस्थिती जगत आहेत.एकदा तरी सलमानला भेटता यावे अशी इच्छाही अख्तर चाचा यांनी व्यक्त केली आहे
#lokmatcnxfilmy #AkhtarChacha #SalmanKhan
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS