एव्हरग्रीन स्टार्सचा कॉमेडी तडका | Chala Hawa Yeu Dya | Marathi Celebrities | Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 1

चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोमध्ये लवकरच ‘एव्हरग्रीन सिनियर’ ही थीम दिसणार आहे. त्यामुळे या स्टेजवर एव्हरग्रीन अभिनेत्री निवेदिता सराफ, अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडी, मोहन जोशी यांच्यासह अनेक मराठी स्टार्सने हजेरी लावली आहे. यावेळी कॉमेडी किंग भाऊ कदम, भारत गणेशपूरे, कुशल बद्रीके, श्रेया बुगडे यांनी जबरदस्त कॉमेडीचा तडका लावत हास्याचा धमाका केला आहे.

#Lokmatcnxfilmy #Chalahawayeudya #Niveditasaraf #Ashoksaraf #Mohanjoshi
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS