आपल्या शरीराकडे कसे पाहावे? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 3

आपण जन्मल्यापासूनच आपले शरीर सृदढ कसे राखता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जीवनामध्ये प्रत्येकाची शरीराकडे पाहण्याची दृष्टी वेगवेगळ्या प्रकारची असते. आपले शरीर निरोगी कसे राहिल याची काळजी आपण घ्यावी. आपल्या शरीराकडे पाहण्याचा दृष्टीकोन आपला जर चांगला असेल तर जीवनामध्ये आपल्याला फार अडचणी येणार नाही. कोणाला आपले शरीर बारीक, लठ्ठ व मध्यम स्वरूपात हवे असते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्या शरीराकडे कसे पाहावे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS