"दिव्यत्वाचं स्मरण | कृतज्ञतेची आठवण" Satguru Shri Wamanrao Pai 6th Punyasmaran Din | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 0

"दिव्यत्वाचं स्मरण | कृतज्ञतेची आठवण" आपल्यासारख्या अनेकांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश ज्यांनी आणला,
अनेकांच्या जीवनाला यशस्वी, सुखी करण्याचं तत्वज्ञान ज्यांनी जगासमोर मांडलं, स्वकेंद्री वृत्ती मोडीत काढत सर्वांच्या उत्कर्ष-उन्नतीत आपली उत्कर्ष-उन्नती आहे असा यशस्वी जीवनाचा विचार बहुसंख्य लोकांच्या मनात ज्यांनी रुजविला
आणि त्याचबरोबर सर्वेश्वरात एकेश्वर-परमेश्वर म्हणून सर्वांचा विचार करायला लावणारी आणि प्रत्येकाच्या मनाला व्यापक करणारी अशी
विश्वप्रार्थना लाखोंच्या मुखात-मनात ज्यांनी वसवली,
असे सदगुरु श्री वामनराव पै यांचा ६वा पुण्यस्मरण दिन ।

#Satgurushriwamanraopai #satgurupralhadwamanraopai #jeevanvidya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS