आपण दिवसभर अनेक कामे करून खूप थकून जातो. त्यामुळे दिवसभरच्या थकलेल्या धावपळीतून कधी एकदा रात्री आपण अंथरूनात पडतो आहे असे वाटते. त्यामुळे आपल्याकडे रात्री फारसा वेळ शिल्लक राहत नाही. आपण सकाळी झोपेतून उठल्यावर आपल्याकडे बराचसा वेळ हा शिल्लक असतो. त्यामुळे आपण स्नान करून किमान दहा मिनिटे तरी परमेश्वराचे स्मरण केले पाहिजे. स्मरण केल्याने आपल्या बुद्धीला चालना मिळण्यास देखील मदत होते. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी स्मरण का महत्वाचे आहे हे आपल्याला समजावून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti #God
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा