शरीर व्यवस्थारुपी परमेश्वर ! Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 1

प्रत्येक व्यक्तिला आपल्या शरीराची योग्य काळजी कशाप्रकारे घ्यायची आहे हे चांगले माहित असते. स्वत:च्या शरीराचे अगोदरच त्याने योग्य नियोजन केलेले असते. मानवाची संपूर्ण कृती ही नैसर्गिक असते. परमेश्वराने ज्या पद्धतीने माणसाला घडवले असते त्या पद्धतीने तो त्याच्या जीवनाचा आनंद लुटत असतो. आपल्या शरीराची आपण योग्य पद्धतीने काळजी घेतली तर आपण आजारांपासून दूर राहू. जीवनामध्ये आपण चांगले काम करत राहिले तर परमेश्वर आपली देखील योग्य पद्धतीने काळजी घेत असतो. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी शरीर व्यवस्थारुपी परमेश्वर ! यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS