CM Uddhav Thackeray यांचे पीए Milind Narvekar यांच्या बंगल्यावर हातोडा, गुन्हा का दाखल केला नाही? किरीट सोमय्यांचा सवाल

LatestLY Marathi 2021-08-24

Views 88

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांचा समुद्र किनाऱ्यावर बांधलेला बेकायदेशीर बंगला पाडण्यास सुरुवात केली आहे. जाणून घ्या हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS