Heavy Rainfall In Paithan : पैठण तालुक्यात जोरदार पाऊस
Davarwadi : दावरवाडी (Davarwadi) ता. पैठण (Paithan) परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गोदावरी (Godavari) नदी नंतर सगळ्यात मोठी विरभद्रा नदी सध्या तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह, परिसरातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
Video :- दिगंबर सोनवणे
#heavyrainfall #Godavari #davarwadi #paithan