Heavy Rainfall In Satara : पुढील काही दिवस जोरदार अतिवृष्टी
Satara : सध्या जिल्ह्यात पश्चिम भागात जोरदार अतिवृष्टी होत असून जिल्ह्यातील सर्व धरणातून पाण्याचा विसर्ग नदी पात्रात होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवस अतिवृष्टी होणार आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी Shekhar Singh यांनी आज दिल्या. सातारा जिल्ह्यात सध्या चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबरळी, ढोकावळे या ठिकाणी landslide झाले असून यात मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी झालेली आहे.
#heavyrainfall #satara