Bachchu Kadu: 'पुढील १५ दिवसांत काही आमदार पक्ष सोडून...'; बच्चू कडू यांचे मोठं विधान

Lok Satta 2023-02-09

Views 1

'ठाकरे गट वगळता दुसऱ्या पक्षातील आमदारांचा पक्ष प्रवेश होऊ शकतो. २०-२५ आमदार इकडे तिकडे झाले तरी सरकार मजबुतीने काळ पूर्ण करेल. पक्ष प्रवेश आणि न्यायालयामुळे मंत्रालयाची तारीख वर तारीख येत आहे. त्याचे कारण म्हणजे कोर्ट आणि दुसरं म्हणजे पक्षप्रवेश आहे. पुढील १५ दिवसांत अधिवेशनाच्या आधी मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होईल. शिंदे व भाजप सरकार बहूमतात पूर्ण वेळ सरकार टिकेल' अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS