Mumbai Lockdown Update: मुंबईत बगीचे, मैदान, बीच रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास BMC कडून परवानगी

LatestLY Marathi 2021-08-16

Views 1

मुंबईत सकाळी 6 ते रात्री 10 दरम्यान खेळाचे मैदान, उद्याने आणि समुद्रकिनारे उघडण्याची परवानगी असेल असे BMC ने सोमवारी जाहीर केले आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS