Mumbai Local Train Update: आता सर्व महिला प्रवाशांना मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी

LatestLY Marathi 2020-10-26

Views 17

आता आजपासून सर्व महिला प्रवाशांना स.11 ते दु. 3 दरम्यान व सायं. 7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.जाणून घ्या या बाबत अधिक.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS