Mumbai Unlock Guidelines: मुंबईत रात्री 10 पर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी; पहा मुंबईची नियमावली

LatestLY Marathi 2021-08-03

Views 47

बृहन्मुंबई महानगरपालिकेने आजपासून मुंबईतील सर्व दुकाने रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. जाणून घेऊयात मुंबई शहरात आजपासून काय सुरु आणि काय बंद.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS