Kolhapur Lockdown: कोल्हापुरात 5 ते 9 जुलै पर्यंत निर्बंध हटवले, सर्व दुकाने सुरु राहणार

LatestLY Marathi 2021-07-05

Views 52

कोल्हापूरकरांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोल्हापूर शहरातील निर्बंध हे आजपासून (5 जुलै) ते 9 जुलै पर्यंत हटवण्यात आले आहेत. जाणून घ्या अधिक सविस्तर माहिती.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS