Maharashtra Rain :आयर्विन पुलाजवळ पाणीपातळी ५५ फुटांवर |Irwin Bridge | Sangli flood | Sakal Media |
सांगली Sangli : आयर्विन पुलाजवळ (Irwin Bridge) आज पाणीपातळी ५५ फुटांवर गेली. सांगलीतील निम्म शहर पाण्याखाली गेले. दुपारी आयर्विन पुलाजवळ घेतलेले हे छायाचित्रण. तसेच मारूती चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, मंडई परिसरातील पाण्याचा घेतलेला हा अढावा. (Water level near Irwin Bridge at 55 feet)
(बातमीदार : शैलेश पेटकर) (व्हिडिओ- उल्हास देवळेकर)
#IrwinBridge #Sangli #MaharashtraRain #MaharashtraFlood #SangliFlood #SangliRain