अकोला-अकोट रोड बंद होण्याची शक्यता |Akola | Rain | flood | Heavy Rain | Nagpur | Sakal Media
अकोला : गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे पाणी जोरात वाढत आहे. पुलावरून पाणी जाण्याची शक्यता असल्याने अकोला-अकोट रोड बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणुन प्रवाशांनी दक्षता घ्यावी.
#Rain #Akola #AkolaRain #flood