येऊ कशी तशी मी नांदायला 29th June Full Episode Update | Yeu Kashi Tashi Mi Nandayla | Zee Marathi

Rajshri Marathi 2021-06-30

Views 6

झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत स्वीटूचा अपमान करणाऱ्या बाईला ओम चांगलंच सुनावतो. नंतर स्वीटू आणि ओम एकत्र बसलेले असताना त्यांच्यातील जवळीक वाढते. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. REporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS